Header Ads

Bhima Tuch Aamchi Shaan Aahe Lyrics | भीमा तूच आमची शान हाय | कडुबाई खरात


मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Bhima Tuch Aamchi Shaan Aahe Lyrics वाचायला मिळतील. कडुबाई खरात यांनी हे गाणं गायलेलं आहे .


सॉन्ग - भीमा तूच आमची शान हाय
लिरिक्स - Mr . S (सचिन तायडे )
सिंगर - कडुबाई खरात
म्युझिक - Mr . S (सचिन तायडे )
म्युझिक अरेंजर - सुदेश गायकवाड



Bhima Tuch Aamchi Shaan Aahe Lyrics | Marathi

तू हाय ज्ञानाचा पहाड , वाघाची दहाड
बांधून पुस्तकाले घर , तोडले अन्यायाचे कवाड
मायबापावनी प्रेम देल साऱ्याले सामान

आज उंचावली स्वाभिमानानं ताठ आमची मान
तू हाय ज्ञानाचा पहाड , वाघाची दहाड
बांधून पुस्तकाले घर ,तोडले अन्यायाचे कवाड

भीमा ....... भीमा ....... भीमा ........
तूच आमची शान हाय ,
पुऱ्या जगले तुया अभिमान हाय

भीमा ....... भीमा .......
तूच आमची शान हाय ,
पुऱ्या जगले तुया अभिमान हाय


रॅप -

[[[ सदैव थाटात उभा दमला ना कुणासमोर , 
शिक्षणाच्या जीवावर दाखवला बुद्धीचा जोर ,
 शब्दाचा पाग करून दिले धग , खगुला मी तोडले सारे खागोर , 
मोडला मानक वैऱ्याले दणका , छाती ठोकून आज तू गर्वानं बोल, जय भीम .....

बुद्धाची शांती , भीमाची क्रांती कमी आली या धरतीवरती , 
सुखाचा तारा भीमाचा नारा , बोलतो मो जोरात आवाज वरती , 
शिकून आज मोठ्या लेव्हलवर चाललो ,
 फुले , शाहू , आंबेडकर करतो फॉलो , 
अंधश्रद्धेतून दूर पळालो , समतेच्या वाटेवर सारे वळालो . ]]]

शिकण्या सावरण्या घडण्या भीम परदेशी हो गेला ,
डोळे पाणावले हार एकाचे , जावा भीम माया आला

शिकण्या सावरण्या घडण्या भीम परदेशी हो गेला ,
डोळे पाणावले हार एकाचे , जावा भीम माया आला

सूट, बूट, कोट, भारी पडली ऐशी छाप
हाय एंट्री रुबाबदार वैऱ्याला ग ताप

तू हाय ज्ञानाचा पहाड , वाघाची दहाड
बांधून पुस्तकाले घर , तोडले अन्यायाचे कवाड

भीमा ....... भीमा ....... भीमा ........
तूच आमची शान हाय ,
पुऱ्या जगले तुया अभिमान हाय

भीमा ....... भीमा .......
तूच आमची शान हाय ,
पुऱ्या जगले तुया अभिमान हाय

लखलखत्या ज्वालेवणी भीम होता हो अंगार
भले भले पडले फिके , भीमासमोर अंगार

लखलखत्या ज्वालेवणी भीम होता हो अंगार
भले भले पडले फिके , भीमासमोर अंगार
एक एक क्रांती जसा तलवारीचा घाव
समोर सारे झुकले काफी नाव भीमराव

तू हाय ज्ञानाचा पहाड , वाघाची दहाड
बांधून पुस्तकाले घर , तोडले अन्यायाचे कवाड

भीमा ....... भीमा ....... भीमा ........
तूच आमची शान हाय ,
पुऱ्या जगले तुया अभिमान हाय

भीमा ....... भीमा .......
तूच आमची शान हाय ,
पुऱ्या जगले तुया अभिमान हाय



हे पण वाचा 👇👇👇



तर मित्रानो आपण Bhima Tuch Aamchi Shaan Aahe Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.