Header Ads

Kayda Bhimacha Lyrics | कायदा भिमाचा | T - Series

मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Kayda Bhimacha Lyrics वाचायला मिळतील. मिलिंद शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे. दत्ता परिकराव यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. हर्षद शिंदे यांनी गाण्याला मुझिक दिलेले आहे.

सॉन्ग - कायदा भिमाचा
लिरिक्स - दत्ता परिकराव
सिंगर - मिलिंद शिंदे
म्युझिक - हर्षद शिंदे
म्युझिक लेबल - टी - सिरीज

Kayda Bhimacha Lyrics | Marathi

कायदा भीमाचा पण फोटो गांधींचा
शोभून दिसतो का नोटांवर
शोभून दिसतो का नोटांवर
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....

किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ......

खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार
विद्येला हि पुरून उरला असा विद्याधर
देशा सावरलं त्या गांधीला तारलं
प्राणाच्या त्या टोकावर ,
प्राणाच्या त्या टोकावर ......
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....

किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ......

राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते
त्यात एक महान माझे भीमराव नेते
ना कधीच हरले मागे ना सरले
केला इशारा त्या बोटावर ,
केला इशारा त्या बोटावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....

किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ......

सत्यहीत सर्वांचे भीमानेच पहिले
म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले
मित्तल अंबानी ऋणी भीमाचे ,
मित्तल अंबानी ऋणी भीमाचे .....
थोर उपकार टाटावर ,
थोर उपकार टाटावर ....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....

किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ......

कोटी कोटी या दीनांचा भीम वाली ठरला
बहुजनांच्या हितासाठी देशोदेशी फिरला
अमोल कीर्ती गाजे भूवरती ,
अमोल कीर्ती गाजे भूवरती ....
सर्वांच्या या ओठावर , सर्वांच्या या ओठावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....

किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ......

कायदा भीमाचा पण फोटो गांधींचा
शोभून दिसतो का नोटांवर
शोभून दिसतो का नोटांवर
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर ....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....

किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....
किती शोभला असता भीम नोटांवर , टाय अन कोटावर .....

हे पण वाचा 👇👇👇

तर मित्रानो आपण Kayda Bhimacha Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.