Ban Bhimawani Song Lyrics | भीमवाणी बन सॉन्ग लिरिक्स | Utkarsh Shinde
नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला Ban Bhimawani Song Lyrics लिरिक्स वाचायला मिळतील. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे नवीन गाणे आदर्श शिंदे यांनी लिहिले आणि गायले आहे .
सॉन्ग - बन भीमवाणी
सिंगर - Dr उत्कर्ष शिंदे
म्युझिक - उत्कर्ष - आदर्श
लिरिक्स - Dr उत्कर्ष शिंदे
म्युझीक ऑन - विजयआनंदम्युझीक
Ban Bhimawani Song Lyrics | Marathi
बन भीमावानी
ताठ तुझा कणा ठेव
धाक त्या दुश्मना ठेव
ताठ तुझा कणा ठेव
धाक त्या दुश्मना ठेव
ध्यास तुझ्या मना ठेव
जय भीम बाणा ठेव
चाल तुझी ठेव वाघावानी
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन ॥धृ॥
जाती पातीचं रान आज खोडून
अन्यायाला न्यायाची रे वाचा फोडून
नातं बुद्धीचं बुध्दाशी जोडून
टाक अंधश्रध्दा कर्मकांड सोडून
बा भीमाच्या विचारांचा घे वारसा तू
गाऊ दे जगा तुझीच गाणी
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन ॥१॥
बोधिसत्व भीमरायाचा घे आदर्श
पाहू दे जगास होता तुझा उत्कर्ष
भोगी रे रडत पडत झडत कितेक वर्ष
पाहू दे जगास हा तुझा आनंद हर्ष
जीवनाचा तुझ्या तूच हो शिल्पकार
लाथ मार काढ तिथं पानी
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन॥२॥
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन
बन भिमावानी, भिमावानी,
भिमावानी बन ॥
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Ban Bhimawani Song Lyrics बघितले. मराठी गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
धन्यवाद !!!!!
You May Also Like These :
Post a Comment