Header Ads

Dr Babasaheb Ambedkar Song In Marathi lyrics | बाबासाहेब आंबेडकर - महामानवांची गौरवगाथा



नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला Dr Babasaheb Ambedkar Song In Marathi Lyrics लिरिक्स वाचायला मिळतील. हे गाणं बाबासाहेब आंबेडकर - महामानवांची गौरवगाथा या मराठी सिरीयल मधील आहे.


TV सिरीयल - Dr . बाबासाहेब आंबेडकर - महामानवांची गौरवगाथा
म्युझिक - आदर्श शिंदे & उत्कर्ष शिंदे
सिंगर - आदर्श शिंदे
लिरिसिस - गुरु ठाकूर
म्युझिक ऑन - स्टार प्रवाह



Dr Babasaheb Ambedkar – Title Song Lyrics | Marathi

क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधीसत्व मूक नायका,

मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्याय दायका,

जीवन तुझे आम्हास प्रेरणा
दाही दिशा तुझीच गर्जना

भीमराया… माझा भीमराया…
भारताचा पाया, माझा भीमराया…

आला , माझा भीमराया…

❖ ❖ ❖ ❖


Dr Babasaheb Ambedkar – Title Song Lyrics | English

Krantisurya Tu Shilpkar Tu Bhartacha
Bodhistva Muk Nayaka

Modalya Rudhi Tya Parampara
Divya Tej tuch sakal nyay daayka

Jivan tujhe aamhas prerna
Dahi disha tujhich Garjana

Bhimraya Majha Bhimraya
Bharatacha Paaya Majha Bhimraya

Aala Uddharaya Majha Bhimraya

❖ ❖ ❖ ❖




हे पण वाचा 👇👇👇



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Dr Babasaheb Ambedkar Song In Marathi Lyrics बघितले. मराठी गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद !!!!!


२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.