Header Ads

Tula Fukaat Dilaya Lyrics – Anand Shinde | Bheem Geet



नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला Tula Fukaat Dilaya Lyrics लिरिक्स वाचायला मिळतील.


सॉन्ग - तुला फुकट दिलया
सिंगर - आनंद शिंदे
म्युझिक - अशोक वैगणकर
लिरिक्स - सुनील खरे
म्युझिक लेबल - टी - सिरीज



Tula Fukaat Dilaya Lyrics | Marathi


ज्याला सोईचं नव्हतं दार, वर कचाट्याचं छप्पर (2)

गळ्यात मडकं पाठीला झाडु, फिरायचा दरोदार,
होता भीमराव लई दिलदार, तुला फुकट दिलया सार


नव्हतं जवळ बसत कोणी,नव्हतं मल्याच दीसत कोणी,
होता असून नसल्यावानी, नव्हतं तुला रं पुसत कोणी, (2)
भले भले ते झुकतात आजं ,
केलं तुला मतदार,होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलया सार.


आता हातात आला फोन आणि दारात आली गाड़ी,

गाववेशीच्या बाहेर हाय का,
आता गावत बनली माड़ी,(2)

गळ्यात सोनं हातात सोनं,
तुझ्या बोटात अंगठ्या चार,
होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलया सार.

खातों भिमाची तूप अन रोटी, नावं भलत्याचं घेतोय ओठी,
धन बापाचं बसलाय दाबून,
काय केलं तूसमाजसाठी(2)

बंगला हा सारा सुनिल समाज, आता बसना गड़ी गप् गारं,
होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलया सार.

जमीन जुमला भला तो बंगला,
तुला केलया वारसदार,होता भीमराव लई दिलदार,
तुला फुकट दिलया सार



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Tula Fukaat Dilaya Lyrics बघितले. मराठी गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.


धन्यवाद !!!!!

    

You May Also Like These :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.