Majhi Sonuli Song Lyrics | Vaishali Made & Pravin Kuwar | Lay Bhari Music
मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Majhi Sonuli Song Lyrics वाचायला मिळतील. वैशाली माडे आणि प्रवीण कुवर यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि परशुराम बागडे यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत. चला तर मग बघूया माझी सोनुली या गाण्याचे बोल -
सॉन्ग - माझी सोनुली
लिरिक्स - परशुराम बागडे
सिंगर - वैशाली माडे , प्रवीण कुवर
म्युझिक ऑन - लय भारी म्युझिक
Majhi Sonuli Song Lyrics | Marathi
माझी सोनुली सोनुली सोनुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली
घरी पालना हालला
खंडू देवाच्या किरपेन
घरी पालना हालला
खंडू देवाच्या किरपेन
देवी एकवीरा आई
आली सानुल्या रूपानं
माझी एकवीरा आई
आली सानुल्या रूपानं
माझी सोनुली सोनुली सोनुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली
तुझ्या येडान लेकरा
झाले घराचे गोकुल
घराचे गोकुल
पांग जन्माचे फेडले
झाली धन्य अनन्य फुल
धन्य अनन्य फुल
तूजेसाठी उतावील आई बापूस माऊली
तूजेसाठी उतावील आई बापूस माऊली
माझी सोनुली सोनुली सोनुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली
हैया .... हैया .... हो ......... हैया .....हैया .....
एकवीरा आई करी आमची राखण
समीनदारान सवाराल,
आम्हा कोल्याचं जीवन....
आम्हा कोल्याचं जीवन
आम्हा कोल्याचं जीवन
कोल्याचं जीवन
आम्हा कोल्याचं जीवन
चला जाऊया शालेला
घेऊ जीवन शिक्षण
जीवन शिक्षण
हात कामास लागावा
गुणी मुलाचे लक्षण
मुलाचे लक्षण
माय बापाला आधार लेक सुखाची सावली
माय बापाला आधार लेक सुखाची सावली
माझी छकुली छकुली छकुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली
हे पण वाचा 👇👇👇
- Propose Song Lyrics
- Tuzya Manacha Sugawa Song Lyrics
- Marathi Pori Song Lyrics
- Ek Chand Navala Aaylay Go Lyrics
तर मित्रानो आपण Majhi Sonuli Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment