Header Ads

Gutar Gutar Marathi Song Lyrics | गु्टुर गु्टुर



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Gutar Gutar Marathi Song Lyrics बघणार आहोत. हे गीत 'वामा लढाई सन्मानाची' या मराठी चित्रपटामधील आहे.

Gutar Gutar Marathi Song Lyrics

नखरेल माझ्या ज्वानीची कमाल
माझ्या फिगरने केला बवाल
नखरेल माझ्या ज्वानीची कमाल
माझ्या फिगरने केला बवाल

मोराचा तोरा हरणीची चाल
जीवाला करते खुळा
आशिक दिलांचे होतात हाल
जीवाला करते खुळा आ आ आ ....

हे.. रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...
हा.. रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...
हे.. रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...

कमरेनं ठुमका लावेन मी
सुपारी पक्की घेईन मी
इश्काच्या ठिणगीला देऊन हवा
शेकोटी दिलात पेटवीन मी

हे.. कमरेनं ठुमका लावेन मी
सुपारी पक्की घेईन मी
इश्काच्या ठिणगीला देऊन हवा
शेकोटी दिलात पेटवीन मी

शिकार तुझी मी करेन रे
गळाला तुला मी टांगेन रे
गेलास जर बाजूला...
गळाला तुला मी टांगेन रे
गेलास जर बाजूला..

एक हट..
रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...
हा.. रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...

हे रसिल्या ओठांनी भरेल गिलास
नशिल्या डोळ्यांनी करीन खलास
घोटा घोटा ने तुला चढेल रे
अंगूरी पाण्याची मजा झकास

हा..रसिल्या ओठांनी भरेल गिलास
नशिल्या डोळ्यां
नी करीन खलास
घोटा घोटा ने तुला चढेल रे
अंगूरी पाण्याची मजा झकास

बेभान होऊन झिंगत ये
दरवाजा आहे खुला
तुफान घेऊन अंगात ये
दरवाजा आहे खुला

रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...
रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...
हे.. रूपाचा जलवा उरात पारवा
करतोय गुटर गुटर...

रूपाचा जलवा..
करतोय गुटर गुटर...

* * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Gutar Gutar Marathi Song Lyrics बघितले. पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.