कृष्णा तुला मी आज दिसते कशी गवळण Lyrics | Krushna Tula Mi Aaj Disate Kashi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण कृष्णा तुला मी आज दिसते कशी गवळण Lyrics बघणार आहोत.
कृष्णा तुला मी आज दिसते कशी गवळण Lyrics | Marathi
कृष्णा तुला मी आज दिसते कशी ?
कान्हा तुला मी आज दिसते कशी ?
नेसले ग बाई आज शालू बनारसी || धृ ||
ठुमकत मुरडत माझी चाल |
होऊ नको देऊ कृष्णा तुझी उलघाल ||
विसरून गेले कान्हा मुरली कशी |
नेसले ग बाई आज शालू बनारसी || १ ||
गोकुळच्या या गवळणी येतील |
तुझी माझी मस्करी देवा चोरून बघतील ||
साऱ्या गावा सांगू कशी ?
नेसले ग बाई आज शालू बनारसी || २ ||
संत सखू ला आनंद झाला |
भेटायला गेली ती श्री विठ्ठलाला ||
पंढरपुरामध्ये यात्रा भरती |
नेसले ग बाई आज शालू बनारसी || ३ ||
* * * * *
या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇
- देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे Lyrics
- चोरी झाली तुला बोलण्याची गवळण Lyrics
- हरी तुझी ऐसी कैसी ही खोड गवळण
आज आपण कृष्णा तुला मी आज दिसते कशी गवळण Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
Post a Comment