चोरी झाली तुला बोलण्याची गवळण Lyrics | chori Jhali Tula Bolnyachi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चोरी झाली तुला बोलण्याची गवळण Lyrics बघणार आहोत.
चोरी झाली तुला बोलण्याची गवळण Lyrics
चोरी झाली तुला बोलण्याची |
लाज वाटे मला सांगण्याची || १ ||
दह्या दुधाचा डोईवर माठ |
हळूहळू चढते मी यमुनेचा घाट || २ ||
दह्या दुधाचा आमचा हा धंदा |
नेहमी जातो आम्ही मथुरेच्या बाजाराला || ३ ||
माठा वरती माठ या तीन |
गवळण चढती हो अवघड घाट |
दुधी पिचकारी पिवळ्या रंगाची || ४ ||
घागर घेऊन पाण्याशी जाता |
येता जाताना आम्हा अडविता |
कृष्णानं मारला गुलांदाचा खडा |
गोऱ्या घागरीला गेला तडा || ५ ||
* * * * *
या गवळणी सुद्धा नक्की वाचा 👇👇👇👇
- राधे तुला बोलावितो वनमाळी गवळण Lyrics
- काय करू बाई ग जीव हा वेडावला Lyrics
- चल ना राधे माझ्या गावाला गवळण
- जाऊदे घट भरण्या यमुनेला गवळण
आज या पोस्टमध्ये आपण चोरी झाली तुला बोलण्याची गवळण Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment