Kay Karu Bai G Jeev Vedavala Marathi Gavlan Lyrics In Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Kay Karu Bai G Jeev Vedavala Marathi Gavlan Lyrics In Marathi बघणार आहोत.
Kay Karu Bai G Jeev Vedavala Marathi Gavlan Lyrics
काय करू बाई ग जीव हा वेडावला |
सावळा मुरलीवाला आडवा आला || धृ ||
घागर घेऊनी पाण्याशी जाता |
रस्त्यामध्ये कान्हा उभा होता ||
सावळा मुरलीवाला आडवा आला || १ ||
दही दूध घेऊनी बाजारी जाता |
आड रस्त्यामध्ये कान्हा उभा होता ||
सावळा मुरलीवाला आडवा आला || २ ||
एका जनार्दनी विनविते राधा |
शरण आले तुला रे गोविंदा ||
सावळा मुरलीवाला आडवा आला || ३ ||
काय करू बाई ग जीव हा वेडावला |
सावळा मुरलीवाला आडवा आला || धृ ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- नको मारु खडा रे नंदलाला गवळण
- राधा कृष्णाची कोण लागती गवळण
- जाऊदे घट भरण्या यमुनेला गवळण
- कशी गवळण राधा बावरली
आज या पोस्टमध्ये आपण Kay Karu Bai G Jeev Vedavala Marathi Gavlan Lyrics In Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment