अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी | Ashi Pandhari Pandhari Vithurayachi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी हे गीत बघणार आहोत.
अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी | Marathi
अशी पंढरी पंढरी पंढरी,
विठुरायाची सोन्याची नगरी || धृ ||
देवाची पालखी आली हो,
भक्तांची गर्दी झाली हो
घेऊन पताका, पताका खांद्यावरी
विठुरायाची सोन्याची नगरी || १ ||
स्वरात मृदुंग वाजतो,
वारकरी तालात नाचतो
मुखाने म्हणतो हरी हरी
विठुरायाची सोन्याची नगरी || २ ||
संत तुका वाळवंटी
भक्तजन वाट पाहती
घालती लोटांगण चरणावरी
विठुरायाची सोन्याची नगरी || ३ ||
अशी पंढरी पंढरी पंढरी,
विठुरायाची सोन्याची नगरी || धृ ||
* * * * *
अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी | English
Ashi Pandhari Pandhari Pandhari
Vithurayachi Sonyachi Nagari || Dhru ||
Devaachi Paalakhi Aali Ho
Bhaktaachi Gardi Jhaali Ho
Gheun Pataakaa,Pataakaa KhaandyaaVari,
Vithurayachi Sonyachi Nagari ||1 ||
Swaraat Mrudung Vaajato
Vaarkari Taalaat Naachato
Mukhaane Mhanto Hari Hari
Vithurayachi Sonyachi Nagari ||2||
Sant Tukaa Vaalavanti
Bhaktjan Vaat Paahati
GhaalatinLotaangan Charnaavari
Vithurayachi Sonyachi Nagari ||3||
Ashi Pandhari Pandhari Pandhari
Vithurayachi Sonyachi Nagari || Dhru ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics
- भक्त तो मंदिरात आला
- पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला गीत
- विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी हे गीत बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment