एक वेळ करी या दुखा वेगळे अभंग Lyrics | Ek Vel Kari Ya Dukhavegale
नमस्कार या पोस्टमध्ये आपण एक वेळ करी या दुखा वेगळे अभंग Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे.
एक वेळ करी या दुखा वेगळे अभंग Lyrics | Marathi
एक वेळ करी या दुखा वेगळे |
दुरिताचे जाळे उगवुनी || १ ||
आठवीन पाय हा माझा नवस |
रात्रीही दिवस पांडुरंगा || २ ||
बहु दूरवरी भोगविले भोगा |
आता पांडुरंगा सोडवावे || ३ ||
तुका म्हणे काय करीन कुरवंडी |
ओवाळूनी सांडी मस्तक हे || ४ ||
* * * * * *
एक वेळ करी या दुखा वेगळे अभंग Lyrics | English
Ek Vel Kari Yaa Dukhaa Vegale |
Duritaanche Jaale Ugavuni || 1 ||
Aathavin Paay Haa Majhaa Navas |
Ratrihi Divas Paandurangaa || 2 ||
Bahu Durvari Bhogavile Bhogaa |
Aataa Paandurangaa Sodavaave || 3 ||
Tukaa Mhane Kaay Karin Kurvandi |
Ovaaluni Saandi Mastak He || 4 ||
* * * * * *
हे सुंदर अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- कृपाळू हा पंढरीनाथ अभंग Lyrics
- जगी ऐसा बाप व्हावा Lyrics
- तुचि अनाथांचा दाता अभंग
- कारे देवा उशीर लाविला अभंग Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण एक वेळ करी या दुखा वेगळे अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment