Aalech Mi Song Lyrics | Sai Tamhankar, Bela Shende | आलेच मी
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Aalech Mi Song Lyrics बघणार आहोत. देवमाणूस या मराठी चित्रपटातील हे आहे. बेला शेंडे यांनी हे गीत गायलेले आहे. तेजस प्रभा आणि विजय देओसकर यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत.
सॉंग - आलेच मी
मूवी - देव माणूस
लिरिक्स - तेजस प्रभा विजय देओसकर
म्युझिक - रोहन रोहन
Aalech Mi Song Lyrics | Marathi
रातीची पकडून गाडी नेसून नवी साडी
निघाली राया तुमच्याकडे
लागलीया तुमचीच गोडी
धरली दिलाची नाडी
जीव लावा आमच्याकडे
कस कसं वाटतंया धडधड करतया
मला धरून ठेवा धनी
राया कराना एक इशारा आलेच मी.... (*२)
आलेच मी....
राया करा ना हो इशारा आलेच मी...
किती दिस गेले वाट बघण्यामदी
ना काळजी ना आठवण तुमच्या मनी
राया सांगा मला मनातल्या कळीला खूलवू कधी...
काळजाचा ठोका माझा श्वास तुम्ही
तुमच्याइना जगू कशी ठाव नाही
राया सांगा मला तुमच्याकड ही खबर दाऊ कशी...
कस कसं वाटतंया धडधड करतया
मला धरून ठेवा धनी
राया कराना एक इशारा आलेच मी.... (*२)
आलेच मी....
* * * * *
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
- Chiu Tai Chiu Tai Daar Ughad Song Lyrics
- Naad Karaycha Nay Lyrics Marathi
- Paani Title Song Lyrics
- Madanmanjiri Song Lyrics
पोस्ट पुर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment