तू मोरनी Marathi Song Lyrics | Tu Morni | Gautami Patil | Rohit Raut
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तू मोरनी Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - तू मोरनी
लिरिक्स - करण सावंत रोहन तुपे
सिंगर रोहित - राऊत
म्युझिक - विजय भाटे
__________________
💃तू मोरनी Marathi Song Lyrics 💃
झाल्या तिन्ही सांजा....(*२)
साजूक नाजूक तू लाजरी
बघून थोडी हसता
नजरेत तुझ्या मी फसलो असा
तू एक इशारा देना
मी उडतो भुरुभुरु मन पळतय तुरुतुरु
तुझ्याच पाठी असा मी ग
प्रेमात किती झुरू
रंगीन जादू की तुझा असर
तू तर मोरनी देखणी छम छम करते तू ग
सुंदर चांदनी नभातुनी लुकलुकणारी तू ग
तू तर मोरनी देखणी छम छम करते तू ग
सुंदर चांदनी नभातुनी लुकलुकणारी तू ग
झाल्या तिनी सांजा करून शिंगार साजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा
झाल्या तिनी सांजा करून शिंगार साजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा
हातात कंगन डोक्यावर पदर
उगलिरी कानात God she's trouble
घालते one piece नेसे नऊवारी
कधी backless माझी मराठी paddy
तिच्या ओढणीचा craze देखणा phase
हो करतो manifest मी 1111
फिका तिच्यासमोर I don't lie
ती चालते तेव्हा वाजे पाय छम छम छम छम
डोळ्यासमोर चालतो तुझा slideshow
ग baby माझी bride हो...
मराठी मातीचा glow ती हसते तेव्हा even time slow...
तू तर मोरनी देखणी छम छम करते तू ग
सुंदर चांदनी नभातुनी लुकलुकणारी तू ग
तू तर मोरनी देखणी छम छम करते तू ग
सुंदर चांदनी नभातुनी लुकलुकणारी तू ग
धडधड अशी का होते
तू सांग येऊन जवळ
डोळ्यात गहिरा सुर ना
अन सुंदर आहे काजळ
नटखट तू अशी ग
जणू चांद हा बावरा
टपूर चांद हात तु शोभतो साजरा
रंगीन जादू का तुझा असर...
तू तर मोरनी देखणी छम छम करते तू ग
सुंदर चांदनी नभातुनी लुकलुकणारी तू ग
तू तर मोरनी देखणी छम छम करते तू ग
सुंदर चांदनी नभातुनी लुकलुकणारी तू ग
झाल्या तिनी सांजा करून शिंगार साजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा
झाल्या तिनी सांजा करून शिंगार साजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- नथनी Marathi Song Lyrics
- तू चांदवा Marathi Song Lyrics
- झट पट पटा पट Song Lyrics
- Sakhu Marathi Song Lyrics
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण तू मोरनी Marathi Song Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment