तू चांदवा Marathi Song Lyrics 💫Abhay Jodhpurkar | Tu Chandwa
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तू चांदवा Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - तू चांदवा
लिरिक्स - राहुल काळे
सिंगर - अभय जोधपुरकर
म्युझिक - शाश्वत सचदेव
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड
__________________
तू चांदवा Marathi Song Lyrics
सांगतो मी तुला रोज रोज
मागतो तुला का ?
तुझ्या मध्ये वाहतो का सांग ना ??
का असं करी हे नजारे तुझे
दुर मी तरी हे इशारे तुझे..
ओढ लागते का सांग ना..
बैचेन या जीवाची तू आस आहे ना...
तुझी जिवही माझा...
विश्वास आहे ना...
तू चांदवा... तू चांदवा...
आभाळ मी... तू चांदवा..
तू चांदवा... तू चांदवा...
आभाळ मी... तू चांदवा..
झालो तुझा सांगतो तुला
मी रोज मागतो तुला
का तुझ्या मध्ये वाहतो जरा...
का सांग ना...
हा मखमली स्पर्श होता तुझा...
विसरूनही गेलो मी साऱ्या जगा...
तू ही तू दिसते आता मला..
जरा स्वतःच्या बाहेर तू भेट ना ..
या प्रेमाची मला झाली नशा
ना होश राहे जराही मला..
इतकेच हे मागतो मी तुला
माझी होऊनी आता तू राहना...
सांगतो मी तुला रोज रोज
मागतो तुला का ?
तुझ्या मध्ये वाहतो का सांग ना ??
का असं करी हे नजारे तुझे
दुर मी तरी हे इशारे तुझे..
ओढ लागते का सांग ना..
बैचेन या जीवाची तू आस आहे ना...
तुझी जिवही माझा...
विश्वास आहे ना...
तू चांदवा... तू चांदवा...
आभाळ मी... तू चांदवा..
तू चांदवा... तू चांदवा...
आभाळ मी... तू चांदवा..
__________________
✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
- बायको Marathi Song Lyrics
- गच्ची Marathi Song Lyrics
- Sonchapha Song Lyrics
- Sakhu Marathi Song Lyrics | सखू
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण तू चांदवा Marathi Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
__________________
Post a Comment