Sonchapha Song Lyrics | Marathi | मुग्धा कऱ्हाडे | Gautami Patil
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोनचाफा Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सोंग - सोनचाफ्यावानी काया माझी गोरी
लिरिक्स - वैभव देशमुख
सिंगर - मुग्धा कऱ्हाडे
म्युझिक - रोहित नागभिडे
_____________________
🌼सोनचाफा Marathi Song Lyrics | Marathi🌼
नार तू नखर्याची, चाल ही ठसक्याची
ही सुरत मदनाची गं ठसलीया उरी बाण हे नयनांचे,
मारिसी तू ऐसे
या उरी घमघमते इश्काची कस्तुरी…
सोनचाफ्यावानी काया माझी गोरी...
गोरी, गोरी गोरी
माझ्या रूपावरी फिदा झाली
दुनिया सारी, दुनिया सारी ॥धृ॥
कटरिना राहू दे की राहू दे करीना
माझ्यावानी मीच जगी दु
सरी कुणी ना...
स्पर्श माझा पत्थराला बनवी नगीना...
चांद सूर्या होऊ वाटे माझाच दागिना
ज्याच्या त्याच्यावरी झाली माझी जादूगिरी...
जादूगिरी माझ्या रूपावरी फिदा झाली
दुनिया सारी, दुनिया सारी ॥१॥
चंदनी अंगाची, सोनिया रंगाची
हासताना झरती गं मोत्यांच्या सरी
बाण हे नयनांचे, मारिसी तू ऐसे
या उरी घमघमते इश्काची कस्तुरी…
नको दावू तुझ्या नजरेचा धाक रे
दोन डोळे माझे आभाळाची पाखरे
अंगाअंगामधी बिजलीची आग रे
नको छेडू खुळ्या होशील तू राख रे
नाही चालायाची तुझी अशी
जोराजोरी, जोराजोरी
माझ्या रूपावरी फिदा झाली
दुनिया सारी, दुनिया सारी ॥२॥
नार तू नखर्याची, चाल ही ठसक्याची
ही सुरत मदनाची गं ठसलीया
उरी बाण हे नयनांचे,
मारिसी तू ऐसे
या उरी घमघमते इश्काची कस्तुरी…
_____________________
✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- ही जवानी कच्ची Song Lyrics
- पानवाला Marathi Song Lyrics
- झट पट पटा पट Song Lyrics
- झुमक्याची छन छन मनात वाजे गं Song Lyrics
_____________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_____________________
Post a Comment