झुमक्याची छन छन मनात वाजे गं Song Lyrics | 96 | Nick Shinde | Ankita Mestry | Brahmaa
नमस्कार या पोस्टमध्ये आपण झुमक्याची छन छन मनात वाजे गं Song Lyrics बघणार आहोत. हर्षवर्धन वावरे आणि अनुजा देवरे यांनी हे गीत गायलेलं आहे.
सॉंग - झुमक्याची छन छन मनात वाजे गं
लिरिक्स - ब्रह्मा, नरहर राहेरकर
सिंगर - हर्षवर्धन वावरे, अनुजा देवरे
म्युझिक - नरहर राहेरकर
_________________
🧡झुमक्याची छन छन मनात वाजे गं Song Lyrics🧡
झुमक्याची छन छन मनात वाजे गं..
बघताना तू मला तन माझे नाचे गं..
झुमक्याची छन छन मनात वाजे गं..
बघताना तू मला तन माझे नाचे गं..
Rap
एकदा तू आली परत जाऊ नको
पुढे आपण चालू मागे वळून पाहू नको
खूप आहे प्रेम दोघांचं same
तू दिली साथ हात माझा सोडू नको
आपण जग सार सोडलय
हातावर आपण नाव तुझं कोरलय..
लाल लाल कुंकू नी मांग तुझं भरलय..
आपल्यातल प्रेम घरच्यांना कळलंय..
मित्राचा फोन आला तो म्हणे game झाला
लागली मोठी fielding, रस्त्यावर घाला
आळा थांबू नका गाड्या काढा
इकडे तिकडे शोधा त्याला पप्पा तिच्या बोलतायत..
गाव शहर सगळं चाळा
काही पण होऊ दे सोबत तू राहशील ना..
तू जिथे राहशील तिथे मला नेशील ना..
सगळे झाले सारखे आपले लोक परके
माझं सर्व तू हाय.. तू मला जपशील ना )
मी तुझी अदा... झालो फिदा
फसलो मी जाळ्यात...
हे डोळ्यांची हलचल
कमर ही चंचल... मी झालो बेहोश
फुल फुल ते आकाश तुला पाहून
चढते एक नशा तुला पाहून
स्पर्शाने तुझ्या रोमांच ग
वेडा खुळा का तुला पाहून
झुमक्याची छन छन मनात वाजे गं..
बघताना तू मला तन माझे नाचे गं..
झुमक्याची छन छन मनात वाजे गं..
बघताना तू मला तन माझे नाचे गं..
हो.. दुरावा हा नको आता
दे साथ तुझी दे.. हे वेड्या जीवा माझ्या प्रिया
मी आता तुझी रे..
हा स्पर्श तुझा हवा मला रोज नव्याने रे
हा स्पर्श तुझा हवा मला रोज नव्याने रे
फुल फुल ते आता तुला पाहून
चढते एक नशा तुला पाहून
स्पर्शाने तुझ्या रोमांच गं
वेडा खुळा आता तुला पाहून
Rap
अप्रतिम दिसायला भारी ती
माझ्या एका बोलण्यावर काही सोडून आली ती
निघालो मग्न गालामध्ये हसली ती
प्रेमामध्ये मी अन प्रेमामध्ये फसली ती
प्रेम... प्रेम म्हणजे काय ?
पहिला पाऊस ओली माती सुगंध हाय..
हात माझा धरला तसा धरला कोणी नाय
वाईट वेळेत उभी तू प्रेम नाही तर काय )
झुमक्याची छन छन मनात वाजे गं..
बघताना तू मला तन माझे नाचे गं..
झुमक्याची छन छन मनात वाजे गं..
बघताना तू मला तन माझे नाचे गं..
❥ ❥ ❥ ❥ ❥
_______________________
✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मी लाराची तुझी नाखवीन बाय Lyrics
- चांदणं किती ग्वाड दिसं Song Lyrics
- तुझ्या माळलेल्या मोगऱ्यान वेड लावलं Song Lyrics
______________________
👀आज आपण झुमक्याची छन छन मनात वाजे गं Song Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
_______________________
Post a Comment