Header Ads

मी लाराची तुझी नाखवीन बाय Lyrics | Sonali Bhoir | Mi Tujhi Nakhvin Baay



नमस्कार या पोस्टमध्ये आपण मी लाराची तुझी नाखवीन बाय Lyrics बघणार आहोत.


सॉंग - मी तुझी नाखवीन बाय
लिरिक्स शशांक कोंडविलकर
सिंगर - सोनाली भोईर
म्युझिक - संदीप भुरे
म्युझिक लेबल - टी सिरीज

_____________________

मी लाराची तुझी नाखवीन बाय Lyrics

रूपानं साधी मी सालस भोळी
जीव माझा जडलाय तुझे वरी
कोल्याची पोर मी नाही मुजोर मी
घेऊनशी चल मला तुझे घरी..

रूपानं साधी मी सालस भोळी
जीव माझा जडलाय तुझे वरी
कोल्याची पोर मी नाही मुजोर मी
घेऊनशी चल मला तुझे घरी..

बँड बाजा रात आणून दारात
वर मला घालतो गल्यात
मी लाराची.. मी लाराची ..
मी लाराची तुझी रं नाखवीन बाय
बसलाय नाखवा तू माझ्या दिलात...
मी लाराची तुझी रं नाखवीन बाय
बसलाय नाखवा तू माझ्या दिलात...

सागर किनारी डुलतया होरी
मनानं प्रेमाचा वादल गो
लाखो दिवाने आशिक तरी मी
तुझे नावाचा जागर ह्यो..

सागर किनारी डुलतया होरी
मनानं प्रेमाचा वादल गो
लाखो दिवाने आशिक तरी मी
तुझे नावाचा जागर ह्यो..
हातात हात अन तुझीच साथ

चारचौघात मिरविन तोऱ्यात
मी लाराची.. मी लाराची ..
मी लाराची तुझी रं नाखवीन बाय
बसलाय नाखवा तू माझ्या दिलात...
मी लाराची तुझी रं नाखवीन बाय
बसलाय नाखवा तू माझ्या दिलात...

हे आई माऊली पाठीशी उभी
आशीर्वाद तिचा घेऊनशी गो
कुंकू माथ्यानं गळ्यात डोरलं
तुझ्या नावाचा बांधीन ह्यो ‌..

आई माऊली पाठीशी उभी
आशीर्वाद तिचा घेऊनशी गो
कुंकू माथ्यानं गळ्यात डोरलं
तुझ्या नावाचा बांधीन ह्यो ‌...

संसार सुखाचा देखना सपान
जगूया दोघं बी मनात..
मी लाराची.. मी लाराची ..
मी लाराची तुझी रं नाखवीन बाय

बसलाय नाखवा तू माझ्या दिलात...
मी लाराची तुझी रं नाखवीन बाय
बसलाय नाखवा तू माझ्या दिलात..

* * * * * * *
___________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

________________


👀आज या पोस्टमध्ये आपण मी लाराची तुझी नाखवीन बाय Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.