Header Ads

Sang Na Ka Tu Aashi Vagli Song Lyrics | सांगना सखे का तू अशी वागली



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Sang Na Ka Tu Aashi Vagli Song Lyrics बघणार आहोत.


सॉन्ग - सांगना सखे का तू अशी वागली
लिरिक्स - दीपक निक्षे, मनोज जाधव
सिंगर - हृतिक गंगावणे
म्युझिक - लारा सर

________________________


Sang Na Ka Tu Aashi Vagli Song Lyrics | Marathi 


अर्ध्यावर डाव प्रेमाचा सोडला प्रीतीचा
खेळ का ग तु मोडला
अर्ध्यावर डाव प्रेमाचा सोडला
प्रीतीचा खेळ का ग तु मोडला
तुझ्याच साठी मी जिंदगी ही त्यागली.....
सांगना सांगना सखे का तू अशी वागली
सांगना सांगना सखे का तू अशी वागली

राणी नाव तुझच गं ओठी
पण निघाली तु ग खोटी
खऱ्या प्रेमाची तुग आज पाहीली ही कसोटी
निराश मनानं माझ्या सजा ही भोगली......
सांगना सांगना सखे का तु अशी वागली.....

सांगना सांगना सखे का तु अशी वागली.....
तोडला तूच माझा वादा
घेतला तुग माझा फायदा
मग कायमच मनातून केल मि ग तुला अलविदा....
अखेर संशई भावना तुझी जागली.....
सांगना सांगना सखे का तु अशी वागली....


सांगना सांगना सखे का तु अशी वागली....
तुझ्यावर होता तो विश्वास गं तूच होती
माझ्यासाठी खास गं निघालीस धोकेबाज
तु होतही नाही तुझा भास गं
भोगून भोग ईच्छा रामभाऊची भागली.....
सांगना सांगना सखे का तु अशी वागली....
सांगना सांगना सखे का तु अशी वागली...

💖💖💖💖
________________________



✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
________________________

तर आज या पोस्ट यामध्ये आपण Sang Na Ka Tu Aashi Vagli Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!
________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.