Header Ads

पायात पैंजण वाजती गवळण Lyrics | Payat Painjan Vajati Gavlan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण पायात पैंजण वाजती गवळण Lyrics बघणार आहोत.


गीत - पायात पैंजण वाजती
लिरिक्स / म्युझिक - सचिन आग्रे
सिंगर - सुयोग पानकर

__________________________

पायात पैंजण वाजती गवळण Lyrics | Marathi

प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणापरी
घेऊनी घागर डाव्या कडेवर पदर तो सावरी
ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती
छुम छुम तालावरी.... || धृ ||

वेड जीवाला लावते ही गवळ्या घरची नार
केसात गजरा डोळ्यात काजळ असा तिचा शृंगार
हो मधुर वाणी कोकीळ वाणी
नखरे लाजरी...
ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती.. || १ ||

रूपवंती राधा ही माझी सौंदर्याची राणी
माणिक मोती अंगावरती उधळण केली त्यांनी
बघून कान्हा मोहित झाला वाजवी बासरी
ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती...|| २ ||

⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘
____________________


✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇👇
__________________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण पायात पैंजण वाजती गवळण Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!

__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.