Header Ads

Tuch Aahe Marathi Song Lyrics | Sonu Nigam | तुच आहे



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण Tuch Aahe Marathi Song Lyrics बघणार आहोत.



सॉंग - तूच आहे
लिरिक्स - संजय अमर
म्युझिक - संजय पटेल, अमेय नारे

______________________________

Tuch Aahe Marathi Song Lyrics | Marathi

आहेस तू जवळ,
विश्वास मला आहे.
जीवनाच्या ह्या क्षणी,
आभास तुझा आहे....
तुच आहे… तुच आहे..

माझ्या तनी माझ्या मनी..
तुच आहे तुच आहे
जीवनाची संजीवनी.. तुच आहे...
तुच आहे... तुच आहे...

माझ्या श्वासात, तुझ्या नावाची गुंज येते.
तुझ्या प्रेमाची, कस्तुरी सदा दरवळते.
तुझ्या आठवणीत अधुरा श्वास
आहे जीवनाच्या ह्या क्षणी,
आभास तुझा आहे. तुच आहे… तुच आहे..

माझ्या तनी माझ्या मनी
तुच आहे तुच आहे
जीवनाची संजीवनी
तुच आहे.. तुच आहे ...
तुच आहे.. तुच आहे ...

तुझे माझे स्वप्न, आजही ह्या मनात.
तुझ्या प्रेमाची उब,, आजही ह्या तनात .
अधुऱ्या स्वप्नांचा मनावर भार आहे
जीवनाच्या ह्या क्षणी, आभास तुझा आहे.
तुच आहे… तुच आहे

माझ्या तनी माझ्या मनी
तुच आहे तुच आहे
जीवनाची संजीवनी... 
तुच आहे तुच आहे...

💜 💜 💜 💜
______________________________


✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
______________________________

👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण Tuch Aahe Marathi Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!
______________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.