अक्कलकोटी ध्यान लागले Lyrics | Akkalkoti Dhyan Lagale
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अक्कलकोटी ध्यान लागले Lyrics बघणार आहोत.
________________________
🌷अक्कलकोटी ध्यान लागले Lyrics🌷
|| ओम स्वामी समर्थ ||
अक्कलकोटी ध्यान लागले
माझ्या मनाचे स्वामी साऱ्या जगाचे...
तू सृष्टीचा पालन करता भक्तांचा त्राता
ब्रम्हांडाचा नायक तू तूच विधाता
नाम घेता स्वामी समर्था
चित्त हे हरपले..
अक्कलकोटी ध्यान लागले ..|| १ ||
तुझ्याविना आम्ही अनाथ सारे..
अनाथ सारे
स्वामी तुम्ही कृपा करा रे..
कृपा करा रे ...
पाहून तुजला वाटे मजला
सार्थक जन्माचे झाले..
अक्कलकोटी ध्यान लागले...|| २ ||
* * * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics
- रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics
- सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics
- अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics
________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण अक्कलकोटी ध्यान लागले Lyrics बघणार आहोत.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💙💙💙 !!!!!
________________________
Post a Comment