Header Ads

अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics | Antarangi Ranglele Lyrics



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics बघणार आहोत. हे दत्ताचे खूप सुंदर असे भक्तीगीत आहे.

अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics | Marathi

अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो || धृ ||

भजन गातो कीर्तन करितो,गातो तुझी गाथा
पदकांमध्ये स्वामींच्या मी,ठेवितो माथा
स्वामींच्या नामे सारा ब्रम्हांड डोलतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो   || १ ||

आसं पूर्वा भक्तांची,दावी रूप डोळा
वाट किती पाहू स्वामी,जीव हा भुकेला
सत्यवाणी सत्य सारे,सत्य तुची बोलीतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो   || २ ||

स्वामी तव दर्शनाला, उतावीळ झालं
धरणे धरून द्वारी,आम्ही येथे बैसलो
भूतबाधा, रोगातूनी मुक्त तुझी करितो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो    || ३ ||

अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो || धृ ||

* * * *




हे पण नक्की वाचा 👇👇👇




तर आज आपण अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics बघितली. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.