आदी तूच आणि तूच स्वामी Lyrics | Adi Tuch Anti Tuch Swami
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण आदी तूच आणि तूच स्वामी Lyrics बघणार आहोत.
______________________
🌸आदी तूच आणि तूच स्वामी Lyrics 🌸
|| श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ ||
आदी तूच आणि ती तूच तूच सर्व ठाई
कशापाई सांगू तुला ठावे सर्व काही
ठेव हात डोईवरी शिनली रे काया
तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी राया ||
|| श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ ||
पुन्हा तेच येणे जाणे तीच वहीवाट
चार मुक्कामाचा बाई जगण्याचा घाट
चिते आधी चिंता जाळी लागलं कळाया
तुझ्या सावलीत जाओ जन्म स्वामी राया...||
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ ||
☙ ☙ ☙ ☙ ☙
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics
- रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics
- सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics
- अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली Lyrics
______________________
या पोस्टमध्ये आपण आदी तूच आणि तूच स्वामी Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛 !!!!!
______________________
Post a Comment