शालू झोका देगो मैना Lyrics | Anand Shinde | Shalu
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण शालू झोका दे गो मैना Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेलं आहे.
सॉंग - शालू झोका दे गो मैना
लिरिक्स - श्रमेश बेतकर
सिंगर - आनंद शिंदे
म्युझिक - किशोर शिंदे
__________________________
💓शालू झोका दे गो मैना Lyrics 💓
शालू झोका दे गो मैना...(*३)
अगो शालू शालू झोका दे गो मैना...(*२)
बुगडी नाही आणली रुसू नको मैना...(*२)
तू गो कोकण किनाऱ्यासारखी
कोकण किनाऱ्यासारखी
वारा झुळझुळ पारी रात गारठी
पाण्यात भिजून आभाळ सरून
उगवतो सूर्यासारखी...(*२)
स्कुबा डायव्हिंग करू चल गो मैना
डायव्हिंग करू चल गो मैना
कुडी नाही आणली रुसली गो मैना...
शालू झोका दे गो मैना....
रातीचे... रातीचे आकाशी....
येता चंद्र मी जागीच असतो ग
चांदणी ला चांदणीला शोधीत..
उसासा सोडून तो झुरत असतो..
साडी आणतो माशी बोलगो मैना..
शालू झोका दे गो मैना....
चल चल मी तुला संग नेतो जत्रेला
अगं पाया पडून घे देवीच्या पालखीला..
नाही इस्टेट लाख मोलाची
चार कलम हापूस फणसाची
डोईवर सूर्य अन उशाला चंद्र
हीच दौलत कोकणी माणसाची
एक भाकर दोघे खाऊ चल मैना
भाकर दोघं खाऊ चल मैना..
शालू रुसवा आता बस गो मैना
शालू जरा थोडीशी हस गो मैना..
शालू......
❣ ❣ ❣ ❣ ❣ ❣
__________________________
✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
__________________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
_________________________
Post a Comment