Header Ads

Kesatla Gajra Song Lyrics | केसातला पोरी गजरा | Rohit Raut | Sonali Sonawane



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Kesatla Gajra Song Lyrics बघणार आहोत. रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलेल आहे.


सॉंग - केसातला गजरा
लिरिक्स - अजिंक्य मोहिते
सिंगर - रोहित राऊत आणि सोनाली
म्युझिक - तुषार - रुपेश


__________________________

Kesatla Gajra Song Lyrics | Marathi

गोऱ्या गोऱ्या रंगाची लाली
तिच्या व्हटाला भलताच स्वैग
तिचा जाळ करी मनाला
गाव सारा लागलया
पोरीच्या माग रूपानं
केलिया काळजात आग
या या पोरीन कुठून
आणला मोगरा…
रूप तुझं सोडून दे
मी बघून झालो
येडा खुळा केसातला
पोरी गजरा….

तुझ्या गजऱ्याची माळ करी
माझ बेहाल गंध मधाचा
हा मोह आवरना…
तुझ्या नजरेच्या म्होर होती
माझी घालमेल तोल
माझा काय पोरी सावरना…

तुझ्या रूपाचा हा साज
पोरी बघूनिया आज फिरल्या
गावाच्या साऱ्या नजरा
रूप तुझं सोडून दे
मी बघून झालो येडा खुळा
केसातला पोरी गजरा….

लव नको हवा
मला पक्का जोडीदार
गालावर खळी
मी आहे नखऱ्याची नार
कोणीतरी शोधा
माझा गोरा पान मोगरा
बांधिन लगीन गाठ
करीन त्याला नवरा
हळदीने भरूदे माथा…
लग्नाची गाऊनी गाथा..

जोडीदार हवा रांगडा…
झाला बघा झाला
हा बघून झाला येडा खुळा
केसातला माझ्या गजरा…

रूप तुझं सोडून दे
मी बघून झालो येडा खुळा
केसातला पोरी गजरा…..

* * * * * * *
_______________________

✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________

👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण Kesatla Gajra Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
__________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.