Header Ads

जाच सासूचा सोसेना कुणी माहेरचं येईना Lyrics | Sant Janabai Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जाच सासूचा सोसेना कुणी माहेरचं येईना Lyrics बघणार आहोत. संत जनाबाईचा अभंग आहे.
________________________

🌺जाच सासूचा सोसेना कुणी माहेरचं येईना Lyrics | Marathi🌺


जाच सासूचा सोसेना
कोणी माहेरच येईना.. || धृ ||

आई बाप गेले दोन्ही
आता उरलं नाही कोणी
जाच सासूचा सोसेना..|| १ ||

आता सरली माझी वाट
प्रपंचाचा आला वीट
जाच सासूचा सोसेना..|| २ ||

जनी म्हणे आले आता
शरण तुला रे पंढरीनाथा
जाच सासूचा सोसेना..|| ३ ||

जाच सासूचा सोसेना
कोणी माहेरच येईना.. ||

⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛
________________________


✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण जाच सासूचा सोसेना कुणी माहेरचं येईना Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💜💜💜 !!!!!!
________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.