जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी Lyrics | Janai Muktai Nesali Reshami Lugadi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी Lyrics बघणार आहोत.
__________________________
🌸जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी Lyrics 🌸
जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी
विठोबा खेळतो रिंगणात फुगडी || धृ ||
पहिल्या दिवशी ज्ञानदेव आले
रिंगणात रंगून गेले
जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी..|| १ ||
दुसऱ्या दिवशी तुकोबा आले
भजनात दंगून गेले
जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी..|| २ ||
तिसऱ्या दिवशी नामदेव आले
कीर्तनात रंगून गेले
जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी|| ३ ||
⸎ ⸎ ⸎ ⸎ ⸎ ⸎
__________________________
✅हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇
- मन माझे रंगले भजनात Lyrics
- काय सांगू देवा तुला Lyrics
- सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे Lyrics
- अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी
__________________________
📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏!!!!!!
__________________________
Post a Comment