Header Ads

धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics | Dhumdhadaka Jhala Bai Tulajapurat



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics बघणार आहोत.

सॉन्ग धूम धडाका झाला तुळजापुरात
लिरिक्स - बाळू शिंदे
सिंगर - राखी चौरे
म्युझिक - बाळू शिंदे
म्युझिक लेबल - नाकोडा म्युझिक कंपनी

__________________________

💥धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics💥

धुमधडाका झाला बाई तुळजापुरात
अन गुरु माईन परडी दिली माझ्या हातात .. || धृ ||

चौकवार मांडीला ग उसाचं कवाड
त्या अंबाबाईचा मला लागलं याड
छबिन्याला आली चांदीच्या रथात
अन गुरु माईन परडी दिली माझ्या हातात .. || १ ||

कडवटीला पाण्याचा मांडूनिया रास
हे दहीभाताचा भरू अंबिकाला घास
हे वेडाबाई पानाचा लाल मुखात
अन गुरु माईन परडी दिली माझ्या हातात .. || २ ||

हळद पिवळी पिवळी ग अंगाला लावून
आणि दोन हात जोडून कौल तिला लावू
धावती या अंबाबाई माझी दुखात

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
__________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________________

👀❤आज या पोस्टमध्ये आपण धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!
__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.