माय भवानी आंबिकेला कुंकू लावूया Lyrics | May Bhavani Ambikela Kunku
नमस्कार या पोस्टमध्ये आपण माय भवानी आंबिकेला कुंकू लावूया Lyrics बघणार आहोत.
_____________________________________
माय भवानी आंबिकेला कुंकू लावूया Lyrics
माय भवानी अंबिकेला कुंकू लावूया ग
कुंकू लावूया... || धृ ||
नाक सरळ सुंदर डोळे हिचे पाणीदार
रूप हिचे मनोहर कुंकू लावूया ग
कुंकू लावूया..
माय भवानी अंबिकेला कुंकू लावूया ग... || १ ||
लाल पैठणी नेसली
हिरवी चोळी ही घातली
नाना अलंकार ल्याली
कुंकू लावूया ग कुंकू लावूया..
माय भवानी अंबिकेला कुंकू लावूया ग.. || २ ||
कानामध्ये कर्ण फुले
नाकामध्ये नथ डोले
गळ्यामध्ये गंठण शोभे
कुंकू लावूया ग.. कुंकू लावूया..
माय भवानी अंबिकेला कुंकू लावूया ग.. || ३ ||
भक्तासाठी अवतार धरीला
महिषासुर हा मारीला
हिने पराक्रम केला
कुंकू लावूया.. माय भवानी अंबिकेला .. || ४ ||
तुळजापूर हीच ठाण
भक्तांची ही कुलस्वामिनी
खना नारळाने हिची ओटी भरूया ग
कुंकू लावूया...माय भवानी अंबिकेला.. || ५ ||
* * * * * * *
_____________________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण माय भवानी आंबिकेला कुंकू लावूया Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!🙏🙏🙏🙏
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा Lyrics
- दे बाई दे जोगवा दे Lyrics
- आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics
- आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics
_____________________________________
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!🙏🙏🙏🙏
_____________________________________
Post a Comment