Header Ads

विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला Lyrics | Vithu Darshanala Avagha Sara Gav Gela



नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला Lyrics बघणार आहोत.
__________________________________

विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला Lyrics

विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला
अवघा सारा गाव गेला चला पंढरीला || धृ ||

कुणी घेई टाळ कुणी घेई मृदुंग
पंढरीला जाता जाता होती सारे दंग
भव्य सोहळा हा भीमातीरीला
अवघा सारा गाव गेला चला पंढरीला || १ ||

चंद्रभागे तिरी विठू उभा विटेवरी
कासे पितांबर कर कटेवरी
गर्दी दाते आषाढी एकादशीला
अवघा सारा गाव गेला चला पंढरीला || २ ||

एका जनार्दनी भक्तीरुप झालो
विठ्ठल मय गंगेत न्हाऊनीया आलो
वाळवंटी येई पूर भजनाला
अवघा सारा गाव गेला चला पंढरीला || ३ ||

* * * * * *
__________________________________

हे भक्ती गीत पण नक्की वाचा 👇👇👇
__________________________________

आज या पोस्टमध्ये आपण विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
__________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.