Header Ads

जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी Lyrics | Vithal Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी Lyrics बघणार आहोत.
__________________________

जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी Lyrics

जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी
विठ्ठला घे रे मला तू जवळी..|| धृ ||

चार मुलांचे कुटुंब भारी
म्हणूननी आलो देवा मी दारी
करितो तुझी चाकरी...
विठ्ठला घे रे मला तू जवळी..|| १ ||

गळ्यात माझ्या तुळशीमाळ
मला कुणाचा नाही आधार
करितो तुझी चाकरी...
विठ्ठला घे रे मला तू जवळी..|| २ ||

माझ्यावरती टपला काळ
मला कुणाचा नाही आधार
करितो तुझी चाकरी...
विठ्ठला घे रे मला तू जवळी..|| ३ ||

* * * * *
___________________________

हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
___________________________

आज या पोस्टमध्ये आपण जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.