संत सखु च्या बाई सासून दळाया उठवलं Lyrics | Sant Sakhuchya Bai Sasun Dalaya Uthaval
नमस्कार या पोस्टमध्ये आपण संत सखु च्या बाई सासून दळाया उठवलं Lyrics बघणार आहोत.
_____________________________
🌸संत सखुच्या बाई सासून दळाया उठवल Lyrics | Marathi 🌸
पायटच्या पारी उठून सकाळी
बाई देहभान हरवलं
संत सखुच्या बाई सासून
दळाया उठवलं .. || धृ ||
करू नको कला सोड भक्तीला
भक्तीन भंडावल..
बाई हिला भक्तिन भंडावल..
संत सखुच्या बाई सासून
दळाया उठवलं .. || १ ||
सखु ओळख होती जातं
विठ्ठल देत होता साथ
करू नको कला न
सोड भक्तीला भक्तीन भंडावल
संत सखुच्या बाई सासून
दळाया उठवलं .. || २ ||
सखू करत होती पोळ्या
विठ्ठल भरत होता झोळ्या
करू नको कला न
सोड भक्तीला भक्तीन भंडावल
संत सखुच्या बाई सासून
दळाया उठवलं .. || ३ ||
सखू भरत होती बुका
वैकुंठाला गेला तुका
करू नको कला न
सोड भक्तीला भक्तीन भंडावल
संत सखुच्या बाई सासून
दळाया उठवलं .. || ४ ||
* * * * * *
_____________________________
💚ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- बाई जाते ग माहेराला अभंग Lyrics
- कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Lyrics
- हरी भजनात मीरा रमली कशी Lyrics
- जना येऊ दे ग मला अभंग Lyrics
_____________________________
आज या पोस्टमध्ये आपण संत सखु च्या बाई सासून दळाया उठवलं Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
Post a Comment