Header Ads

कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Lyrics | Kashasathi Yeu Deva Tujhya Mandirat



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Lyrics बघणार आहोत.

कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Lyrics | Marathi

कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात |
मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात || धृ ||

कधी नाही आलं तुझीया कथा कीर्तनाला |
कधी नाही वाचून माझ्या दानधर्म झाला ||
गंध फूल नाही जवळी पूजनाला |
भक्ती भाव जाणून घेतो वसे जो उरात || १ ||

कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी |
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी ||
कर्मरूप सेवा तुझीया पदी वाहतो मी |
तिथे रंगतो मी देवा भक्तीचा रसात || २ ||

* * * * * * 




हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्ट मध्ये आपण कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पुर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.