Header Ads

रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी अभंग Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी अभंग Lyrics बघणार आहोत.

रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी अभंग Lyrics | Marathi

रखुमा माझी पेरणी करी |
माझा पांडुरंग नांगर धरी
माझी शेती ही पंढरी || १ ||

अठरा धान्य मिच पिकवतो |
चोर लुटारूंचे घर मी भरतो ||
निसर्गाशी सदा झगडतो |
चिंता माझ्या उरी |
माझी शेती ही पंढरी || २ ||

मजूर माझा भाऊ धाकटा |
कधी होणार नाही नीटनेटका ||
कष्ट करूनी सदा भाकितो |
संसाराच्या घरी ||
माझी शेती ही पंढरी || ३ ||

धान्य पेरिले बहुमोलाचे |
पंचतत्वे तयार रक्षिले ||
तुका म्हणे जाऊ पहाया |
वैकुंठीचा हरी ||
माझी शेती ही पंढरी || ४ ||

* * * * * * 





हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.