Header Ads

हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी अभंग Lyrics | Hanumant Mhabali Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी अभंग Lyrics बघणार आहोत.

हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी अभंग Lyrics | Marathi

हनुमंत महाबळी |
रावणाची दाढी जाळी || १ ||

तया माझा नमस्कार |
वारंवार निरंतर || २ ||

करोनी उड्डाण |
केले लंकेचे शोधन || ३ ||

जाळीयेली लंका |
धन्य धन्य म्हणे तुका || ४ ||

* * * * *


हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी अभंग Lyrics | English

Hanumant Mahaabali |
Raavanaachi Daadhi Jaali || 1 ||

Tayaa Maajhaa Namskaar |
Vaaranvaar Nirantar || 2 ||

Karoni Uddaan |
Kele Lankeche Shodhan || 3 ||

Jaaliyeli Lankaa |
Dhanya Dhanya Mhane Tukaa || 4 ||

* * * * *



हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.