शिव शंकर माझे गुरु अभंग Lyrics | Shiv Shankar Majhe Guru Abhang
नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये शिव शंकर माझे गुरु अभंग Lyrics बघणार आहोत.
शिव शंकर माझे गुरु अभंग Lyrics | Marathi
तुम्ही भजन करा हो सुरू |
शिव शंकर माझे गुरु || धृ ||
चार बाजूंनी चार नंदी,
कोण्या नंदीच दर्शन करू |
शिव शंकर माझे गुरु..... || १ ||
चार बाजूने चार तुळसा,
कोण्या तुळशीला पाणी घालू |
शिव शंकर माझे गुरु..... || २ ||
चार बाजूनी चार गुरु,
कोण्या गुरुचे चरण धरू |
शिव शंकर माझे गुरु..... || ३ ||
* * * * *
शिव शंकर माझे गुरु अभंग Lyrics | English
Tumhi Bhajan Karaa Ho Suru |
Shiv Shankar Maajhe Guru || Dhru ||
Chaar Baajunni Char Nandi,
Konyaa Nandicha Darshan Karu |
Shiv Shankar Maajhe Guru... || 1 ||
Chaar Baajune Chaar Tulasaa,
Konyaa Tulashilaa paani Ghaalu |
Shiv Shankar Maajhe Guru... || 2 ||
Chaar Baajunni Char Guru,
Konyaa Guruche Charan Dharu
Shiv Shankar Maajhe Guru... || 3 ||
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇👇
तर आज या पोस्ट मध्ये आपण शिव शंकर माझे गुरु अभंग Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पुर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
Post a Comment