सोडून गेली आई आम्हा लेकरांना Lyrics | Sodun Geli Aai Amha Lekarana
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोडून गेली आई आम्हा लेकरांना Lyrics बघणार आहोत.
सोडून गेली आई आम्हा लेकरांना Lyrics | Marathi
सोडून गेली आई आम्हा लेकरांना |
आई आई आता म्हणू मी कूणाला || १ ||
आई तुम्ही आमूच्यासाठी कष्ट केले फार |
सोडुन गेली आई सारा परिवार || २ ||
लेकी सोना रडत बसती कानाकोपऱ्यात |
आई तुमची आठवण येते प्रत्येक क्षणात || ३ ||
दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई |
आई बापा सारखे दैवत नाही || ४ ||
* * * * * *
सोडून गेली आई आम्हा लेकरांना Lyrics | English
Sodun Geli Aai Aamhaa Lekaraanaa |
Aai Aai Aataa Mhanu Mi Kunaalaa || 1 ||
Aai Tumhi Aamuchyaasaathi Kashta Kele Far |
Soduniyaa Geli Aai Saaraa Parivaar || 2 ||
Leki Sunaa Radat Basati KaanaaKoparyaat |
Aai Tumachi Aathavan Yete Pratyek Khanaat || 3 ||
Daas Mhane Jagaamadhye Baap Aani Aai |
Aai Baapaa Saarkha Daivat Naahi || 4 ||
* * * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- संत संगतीचे काय सांगू सुख अभंग Lyrics
- आम्ही हरिचे सवंगडे अभंग Lyrics
- भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभंग
- पंढरीच्या लोका किती मारू हाका अभंग
- येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम
आज या पोस्टमध्ये आपण सोडून गेली आई आम्हा लेकरांना Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment