Header Ads

हर हर महादेवा जय शिव शंकरा Lyrics | Har Har Mahdeva Jay Shiv Shankara



नमस्कार या पोस्टमध्ये आपण हर हर महादेवा जय शिव शंकरा Lyrics बघणार आहोत.
___________________________________

हर हर महादेवा जय शिव शंकरा Lyrics

हर हर महादेवा जय शिव शंकरा
आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा.. || धृ ||

जाऊन बैसला कैलासा वरती
शोधून शोधून थकले देवा किती
तुला शोधू कुठे तुला पाहू कुठे
गिरीजा च्या वरा...
हर हर महादेवा जय शिव शंकरा...|| १ ||

जटे मधुनी गंगा ती वाहे
गळ्यामध्ये शेषनाग आहे
माथ्यावर शोभेचंद्राची कोर
गिरीजा च्या वरा ‌.....
हर हर महादेवा जय शिव शंकरा...|| २ ||

मनी आहे ग शिवाचा शिवाचा ध्यास
तुझ्या विन देवा मन उदास
शरण आले तुला करुणा करा
गिरीजा च्या वरा...
हर हर महादेवा जय शिव शंकरा...|| ३ ||

* * * * * * *
_________________________


ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
___________________________

आज या पोस्टमध्ये आपण हर हर महादेवा जय शिव शंकरा Lyrics बघणार आहोत.

___________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.