Header Ads

पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती Lyrics | Pudhe Pudhe Shankara



नमस्कार या पोस्टमध्ये आपण पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती Lyrics बघणार आहोत.
__________________________

पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती Lyrics

पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती
दोघांच्या मधोमध खेळ खेळ गणपती || धृ ||

या भयान वनात झाड बाई बेलीचे
त्रिवेणी बेल पान वाहू शंकराला
पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती || १ ||

या भयान वनात झाड बाई शेमीचे
सेमीचे पत्र बाई वाहू शंकराला
पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती|| २ ||

या भयान वनात जाड बाई धोत्र्याचे
धोत्र्याचे फुल फळ वाहू शंकराला
पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती|| ३ ||

या भयान वनात वेळ बाई गोकर्णाची
गोकर्णाचे फुलबाई वाहू शंकराला
पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती|| ४ ||

* * * * *

__________________________


ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.