Header Ads

महादेव मोठा डोईवर जटा Lyrics | Mahadev Motha Doivar Jata



नमस्कार या पोस्टमध्ये आपण महादेव मोठा डोईवर जटा Lyrics बघणार आहोत.

महादेव मोठा डोईवर जटा Lyrics | Marathi

महादेव मोठा डोईवर जटा
जटेतून गंगा कशी सुटली
महादेवाला पार्वती भेटली || धृ ||

पार्वती माता खेळे, चौसरचा डाव
हरून गेले डोळे महादेव
जाऊनी मंदिरी बैसली
महादेवाला पार्वती भेटली || १ ||

नदीवर बसूनी कैलाशी जाता
कैलाशी जाता हो कैलाशी जाता
बिना अग्नीची चिलीम कशी पेटली
महादेवाला पार्वती भेटली || २ ||

महादेवाच्या डोक्यावर जाटेचा भार
डोक्यावर आहे चंद्राची कोर
गळ्यामध्ये सर्पमळ शोभली
महादेवाला पार्वती भेटली || ३ ||

* * * * *




ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण महादेव मोठा डोईवर जटा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.