Header Ads

भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची Lyrics | Bhakti Kara Ho Devachi Ya Bholya Shankarachi Lyrics


नमस्कार या पोस्टमध्ये आपण भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची Lyrics बघणार आहोत.
__________________________

भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची Lyrics


भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची
त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती || धृ ||

डाव चौरस मांडला दोघे बसले खेळायला
पार्वतीने डाव जिंकला देव रुसूनीया गेला
स्वर्गामध्ये फुलांचा देव वर्षाव करती
त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती || 1 ||

महादेव कैलासाला गेला डोळे लावूनीया बसला
चिंता लागली पार्वतीला कस आणू मी देवाला
अशी भिलीण गोंडीन नाच गायन करती
त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती || 2 ||

देव देवाधी महादेव मोठा
बसलाय चवसुन्याचा ओटा
दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गर्जती
त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती || 3 ||

* * * * * *
______________________

ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
__________________________

तर आज आपण भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!
__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.