काय सांगू बाई येत माझ्या मनाचा Lyrics | Kay Sangu Bai Yet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण काय सांगू बाई येत माझ्या मनाचा Lyrics बघणार आहोत .
__________________________
काय सांगू बाई येत माझ्या मनाचा Lyrics
काय सांगू बाई हेतू माझ्या मनाचा
गुरु करून आलो घरा
मार्ग दाखविला खरा
काय सांगू बाई हेतू माझ्या मनाचा.. || १ ||
गुरुने माझे चुकले कान
दिल मला त्यांना ज्ञान
काय सांगू बाई हेतू माझ्या मनाचा.. || २ ||
गुरून मला दिली शक्ती
मला माऊलीची भक्ती
काय सांगू बाई येत माझ्या मनाचा.. || ३ ||
तुका म्हणे गुरु करा
मोक्ष मार्ग धरा
काय सांगू बाई हेतू माझ्या मनाचा.. || ४ ||
* * * * * *
__________________________
भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी Lyrics
- भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics
- काय मागु आनंता तुला लाखमोलाचा जन्म दिला Lyrics
_______________________
तर आज या पोस्टमध्ये आपण काय सांगू बाई येत माझ्या मनाचा Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!🙏🙏🙏🙏
Post a Comment