Header Ads

महादेवाला बेल मी वाहिला Lyrics | Mahadevala Bel Mi Vahila



नमस्कार या पोस्टमध्ये आपण महादेवाला बेल मी वाहिला Lyrics बघणार आहोत.
_____________________________

महादेवाला बेल मी वाहिला Lyrics

वाहिला वाहिला वाहिला
महादेवाला बेल मी वाहिला || धृ ||

बेल वाहिला पिंडीला
हळदी कुंकू पार्वतीला
महादेवाला बेल मी वाहिला || १ ||

मंजुळा वाहिला विठ्ठलाला
हळदी कुंकू रुक्मिणीला
चरणी माथा मी ठेविला
महादेवाला बेल मी वाहिला || २ ||

बुका वाहिला तूकारामाला
टाळ वाहिला भजनाला
चरणी माथा मी ठेविला
महादेवाला बेल मी वाहिला || ३ ||

* * * * * *
_____________________________

ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
_____________________________

आज या पोस्टमध्ये आपण महादेवाला बेल मी वाहिला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
_____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.