Header Ads

विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा Lyrics | Vithalala Tulashi Mal Ganpatila Durva



नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा Lyrics बघणार आहोत.
_________________________________

विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा Lyrics

विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा
महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा || धृ ||

मारुतीच्या पारावर खेळे पक्षी झाडावर
म्हणे देवा देवा म्हणे देवा देवा
विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा .. || १ ||

रामाला वनवास भरताला दिली गादी
कळेना कुणाला देवा कळेना कुणाला
विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा .. || २ ||

रोहिदास मागे पाणी विश्वकर्मा ने केली करणी
कळेना कुणाला देवा कळेना कुणाला
विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा .. || ३ ||

तुळशीला घालून पाणी तुळशीला वाहीन बुक्का
म्हणे देवा देवा म्हणे देवा देवा
विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा .. || ४ ||

* * * * * *
_________________________________


ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________________________

रात्र आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
_________________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.