Header Ads

तुझ्या माळलेल्या मोगऱ्यान वेड लावलं Song Lyrics | Keval Walanj




नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुझ्या माळलेल्या मोगऱ्यान वेड लावलं Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - मोगऱ्याचा वेड
लिरिक्स /म्युझिक - राहुल जाधव
सिंगर - केवल वालंज

__________________

तुझ्या माळलेल्या मोगऱ्यान वेड लावलं Song Lyrics


तुझ्या माळलेल्या मोगऱ्यानं वेड लावलं
काय सांगू तुझ्या प्रेमात मन झालं बावळ

जेव्हापासून तुला या काळजात ठेवलं
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...
रूप कोवळ्या उन्हात लग भावल
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...

इरलं होतं मन झुरलं होतं मन
सपन हे सपन होतं तूच माझं हेरलं मन
कानी माझ्या वाजे धून
पैंजणाची छुन छुन
कसं उताराव ऋण
देवाचीच जणू देणं
बांधावरी मनाच्या पिरतीच हे रोप लावलं
आज वरी जिवाच्या पल्याड मी त्याला जपलं

जेव्हापासून तुला या काळजात ठेवलं
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...
रूप कोवळ्या उन्हात लग भावल
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...

रंगलीया दिसतात राणी माझ्या काळजात
चांदा वाणी पुनमचा येणं जाणं तुझं मनात
दिसणं भारी तुझं रूप हे लाखात..
नाजूक चालणं ग गोडवा बोलण्यात
गंध गजऱ्याचा वार सुटलं..
त्याच नादान बेभान या मनाला लुटलं

जेव्हापासून तुला या काळजात ठेवलं
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...
रूप कोवळ्या उन्हात लग भावल
वाटतं हे आयुष्य नव्यानं घावलं.‌...

⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛
__________________________


हे गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण तुझ्या माळलेल्या मोगऱ्यान वेड लावलं Song Lyrics बघितले.

__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.