देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी Lyrics | Dev Bole Rukminila Utha Lavkari
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी Lyrics बघणार आहोत.
_____________________
देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी Lyrics
देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी |
आज आहे एकादशी पंढरीची वारी || धृ ||
देव बोले जनाबाई काढावे झाडून |
आले पैठणचे नाथ संसार सोडून || १ ||
देव बोले जनाबाई टाकावे सडा |
आली आळंदीची माऊली
घातला राऊळाला वेढा || २ ||
देव बोले जनाबाई काढावी रांगोळी |
चंद्रभागेमध्ये संत करतील आंघोळी || ३ ||
एका जनार्दनी अशी जनाबाई |
दास तुकड्या लोळे चरणावरी || ४ ||
* * * * * * *
__________________
👀आज या पोस्टमध्ये आपण देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
_______________________
Post a Comment