Header Ads

झाड लावले फुलाचे हरिनामाच्या बोलाचे Lyrics | Jhad lavale Fulache Bhajan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण झाड लावले फुलाचे हरिनामाच्या बोलाचे Lyrics बघणार आहोत.

_____________________________

🌸झाड लावले फूलाचे हरिनामाच्या बोलाचे Lyrics🌸

झाड लावले, लावले फुलाचे..
हरी नामाच्या नामाच्या बोलाचे.. || धृ ||

पहिलं फुल तोडीन मारुतीला वाहीन |
मारुतीला वाहीन दर्शन मी घेईन ||
झाड लावले, लावले फुलाचे.. || १ ||

दुसरे फुल तोडीन गणपतीला वाहीन |
गणपतीला वाहीन दर्शन मी घेईन ||
झाड लावले, लावले फुलाचे..|| २ ||

तिसरे फुल तोडीनं शंकराला वाहीन |
शंकराला वाहिन दर्शन मी घेईन ||
झाड लावले, लावले फुलाचे..|| ३ ||

चौथा फुलतोडीने विठ्ठलाला वाहिन..|
विठ्ठलाला वाहीन दर्शन मी घेईन ||
झाड लावले, लावले फुलाचे..|| ४ ||

पाचवा फुल तोडीनं तुकोबाला वाहिन |
तुकोबाला वाहीन दर्शन मी घेईन ||
झाड लावले, लावले फुलाचे.. || ५ ||

* * * * * *
___________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇

____________________________


आज या पोस्टमध्ये आपण झाड लावले फुलाचे हरिनामाच्या बोलाचे Lyrics बघितले.

_____________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.