रान पाखरांची शीळ Song Lyrics | Ran Pakhranchi Sheel | Harshavardhan Wavare
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण रान पाखरांची शीळ Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - रान पाखरांची शीळ
लिरिक्स - धनंजय गव्हाळे
सिंगर - हर्षवर्धन वावरे
म्युझिक - संदीप भुरे
म्युझिक लेबल - टी सिरीज
________________________
रान पाखरांची शीळ Song Lyrics | Marathi
कशा सावळल्या दिशा
हिरव्या चोची मंदी ओल...
ओल्या आभाळी आभाळी...
रान पाखरांची शीळ..
ओल्या आभाळी आभाळी...
रान पाखरांची शीळ..
पाना फुलात सांडती
घन वेल्हाळ चांदणं
थेंब ओवीत ओवीत
नाद खळाळे पैंजन
पाना फुलात सांडती
घन वेल्हाळ चांदणं
थेंब ओवीत ओवीत
नाद खळाळे पैंजन
उभ्या वेलीला झुले ग
ओलावली जाई जुई
साऱ्या शिवारी गोडवा
मोहरली अमराई..
कशा सावळल्या दिशा
हिरव्या चोची मंदी ओल...
ओल्या आभाळी आभाळी...
रान पाखरांची शीळ..
ओल्या आभाळी आभाळी...
रान पाखरांची शीळ..
हो हो हो...माझी मैतर मैतर
जशी मंजुळ पाव्याची..
तिच्या ओढीने खुले ग
रात झुंबर मोत्याची
माझी मैतर मैतर
जशी मंजुळ पाव्याची..
तिच्या ओढीने खुले ग
रात झुंबर मोत्याची
दूरदेशीचा पाहुणा
येई हळूच पावली
चार दिवसाची माहेरा
होई जुनीच नवेली
कशा सावळल्या दिशा
हिरव्या चोची मंदी ओल...
ओल्या आभाळी आभाळी...
रान पाखरांची शीळ..
ओल्या आभाळी आभाळी...
रान पाखरांची शीळ..
* * * * * *
______________________
✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- Thamba Jara Lavni Song Lyrics
- Marathi Thekaa Lyrics Marathi
- One side नवरा Song Lyrics
- Naulakha Haar Song Lyrics Marathi
__________________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
__________________________
Post a Comment