Header Ads

अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics | Vithal Bhajan Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics बघणार आहोत.
__________________

अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics

अशी रुक्मिणी बावरी झाली ग..
विठुरायाची नवरी झाली ग..|| धृ ||

चंद्राला मिळाली चांदणी
विठूला मिळाली रुक्मिणी
धरती माता ही प्रगट झाली ग
विठुरायाची नवरी झाली ग..|| १ ||

भीमक राजाची लाडकी लेक
दिसायला होती लाखात एक
लाडा लाडाने बावरी झाली ग
विठुरायाची नवरी झाली ग..|| २ ||

घरात रुक्मिणी रुसायची
विठूला बघून हसायची
चंद्रभागा ही प्रसन्न झाली गं
विठुरायाची नवरी झाली ग..|| ३ ||

चंद्रभागेला आलाय पूर
पुंडलिकाच्या पायरीतून
देवा देवाची गर्दी झाली ग
विठुरायाची नवरी झाली ग..|| ४ ||

* * * * * * *
____________________



✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________




👀आज या पोस्टमध्ये आपण अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!

___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.